Ferfar #3379 · खुनेश्वर
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026
करार पत्र लिहून ठेवणार
1. मिठू सोपान चव्हाण 2.ज्ञानेश्वर श्रीधर चव्हाण
3.संजय श्रीधर चव्हाण
4. विजय मिठू चव्हाण
5. रणजीत मिठू चव्हाण
करारपत्र दस्तक क्रमांक 4321 करार पत्र दिनांक 14/08/2026
करार पत्राचा तपशील गट नंबर 143/1 चा पूर्व बाजूंनी व गट नंबर 143/2 च्या पश्चिम बाजूने दक्षिण उत्तर चालीचा 12 फूट रुंदीचा रस्ता गट नंबर 143/3 व गट नंबर 142 च्या उत्तर हद्दीपर्यंत पक्षकार नंबर 1 ते 3 व 5 यांना जाणे येण्यासाठी सोडलेला आहे तसेच सदर रस्त्यासाठी गट नंबर 143/1 चा एक मधून पूर्व बाजूंनी सहा फुटाचे क्षेत्र व गट नंबर 143/2 च्या दोन मधून पश्चिम बाजूंनी सहा फुटाचे क्षेत्र राहिल