सातबारा Watch

← भांबेवाडी

Ferfar #4571 · भांबेवाडी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
107/3
Talathi
दिक्षा महादेव सातपुते
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारीपतसंस्था मर्या. मंगळवेढा,ता.मंगळवेढा,जि.सोलापुर शाखा मोहोळ, ता. मोहोळ जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : केशव हरिदास थिटे ,रतन हरिदास थिटे रा. भांबेवाडी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5423-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/3 क्षेत्र 2.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव हरिदास थिटे ,रतन हरिदास थिटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.