Ferfar #2204 · आष्टे
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 282/1
- Talathi
- दिक्षा महादेव सातपुते
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, मोहोळ
लिहून देणार : अजित शिवाजी खरात रा. आष्टे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 179000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 179000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.