सातबारा Watch

← सावळेश्वर

Ferfar #4262 · सावळेश्वर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
97/2
Talathi
सतिश शिवाजी बिजले
First seen
38h ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : शरद नागरी सहकारी बँक लि.सोलापूर मुख्य शाखा सोलापूर तर्फे शाखाधिकारी श्री.दत्तात्रय वसंत चटके लिहून घेणार : परमानंद हरिराम दमेचा यांनी सर्व्हे क्रमांक : 97/2 क्षेत्र 1.63 हे आर पो ख 0.05 हे आर आकार 4 रु 10 पैसे तपशिल : रक्कम रुपये 4000000.00 ( 3155 ) शरद नागरी सहकारी बँक लि. सोलापूर मुख्य शाखा सोलापूर चा परमानंद हरिराम दमेचा यांच्या नावे रक्कम रुपये 4000000.00 ( 3155 ) फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शरद नागरी सहकारी बँक लि.सोलापूर मुख्य शाखा सोलापूर यांनी गहाणमुक्तीचा दस्त ( गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरण पत्र ) करून दिल्यामुळे सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर-2 यांचेकडील रिकन्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्रमांक 9261-2026 दिनांक 09-10-2026 करून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.