सातबारा Watch

← सावळेश्वर

Ferfar #4270 · सावळेश्वर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
157/1/अ, 458/2/अ, 543
Talathi
सतिश शिवाजी बिजले
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा जुळे सोलापूर गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय महादेव गावडे रा. सावळेश्वर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5897-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 719000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/1/अ, 458/2/अ, 543 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय महादेव गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 719000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.