Ferfar #5466 · गोटेवाडी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/1/अ
- Talathi
- वसंत मानसिंग राठोड
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित मोहोळ ता मोहोळ जि सोलापूर चे वतीने जैनोद्दिन हसन तांबोळी
गहाणखत लिहुन देणार : दादा जालिंदर होनमाने रा. गोटेवाडी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5573-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1/अ क्षेत्र 1.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादा जालिंदर होनमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.