Ferfar #11297 · पेनूर
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमीटेड शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : केशरबाई बजरंग कारंडे ,गणेश पांडुरंग कारंडे ,निलेश पांडुरंग कारंडे रा. पेनूर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5418-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2355000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 504/2/अ, 504/3/अ क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशरबाई बजरंग कारंडे ,गणेश पांडुरंग कारंडे ,निलेश पांडुरंग कारंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2355000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.