सातबारा Watch

← पेनूर

Ferfar #11316 · पेनूर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
562/1/ब, 582, 587/2
Talathi
रोहीनी सतिश पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पेनूर ता.मोहोळ लिहुन घेणार : धनाजी महादेव वाघ,प्रकाश महादेव वाघ यांनी सर्व्हे क्रमांक 582, 587/2, 562/1/ब वर फेरफार क्रमांक 4708,5193,6187,6221 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पेनूर र.रु. 365000/- दि. 5/8/06 प्रकाश वाघ याचे हिस्सेवर + र.रु. 630000/- दि. 15/9/08 + र.रु. 150000/- 31.10.11 + र.रु. 1500000/- दि. 13/2/2012 सर्व्हे क्रमांक 582 वर फेरफार क्रमांक 6586 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा. पेनूर र.रु 100000 दि. 28.10.2013 वरीलप्रमाणे बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पेनूर यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.