सातबारा Watch

← पेनूर

Ferfar #11324 · पेनूर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
464/3, 471, 603/1/ब/2/ड
Talathi
रोहीनी सतिश पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जमा-2 / वाटप / एसआर / 520 / 2026 आदेश दिनांक : 22/07/2026 मा. तहसिलदारसो मोहोळ यांचेकडील आदेश क्र. जमा-2 / वाटप / एसआर / 520 / 2026 पंढरपूर दि. 22 / 07 / 2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार हरीदास दामु चवरे व इतर यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुद विचारात घेवून त्याप्रमाणे मुंबई तुकडे जोड तुकडे बंदी कायदा व मुंबई कुळ कायदा 1948 मधील तरतुदीस अधीन राहून वाटपास परवानगी मिळल्याने खालीलप्रमाणे जमिनीचे वाटप केले असे. 1. युवराज शहाजी चवरे — गट नं. 603/1/ब/2/ड पै., क्षेत्र 0.40 हे.आर., पो.ख. 0.00 हे.आर., आकार रु. 0.20 पैसे, दिशा — दक्षिण बाजू. 2. कुणाल बंडू चवरे — गट नं. 603/1/ब/2/ड पै., क्षेत्र 0.40 हे.आर., पो.ख. 0.00 हे.आर., आकार रु. 0.20 पैसे, दिशा — उत्तर बाजू. 3. शहाजी दामू चवरे व बंडू हरिदास चवरे — गट नं. 471 पै., क्षेत्र 0.18.50 हे.आर., पो.ख. 0.01 हे.आर., आकार रु. 0.45 पैसे, दिशा — संपूर्ण क्षेत्र सामाईकात. 4. बाई सिताराम चवरे — गट नं. 464/3 पै., क्षेत्र 0.80 हे.आर., पो.ख. 0.00 हे.आर., आकार रु. 0.75 पैसे, दिशा — उत्तर बाजू. 5. सिताराम दामू चवरे — गट नं. 464/3 पै., क्षेत्र 1.29 हे.आर., पो.ख. 0.00 हे.आर., आकार रु. 1.20 पैसे, दिशा — दक्षिण बाजू. टीप : 1. गट नं. 250 मधील विहीर, इलेक्ट्रिक मोटार व पाईपलाइनमध्ये चार दिवसांतून एक दिवस पाणी घेण्याचा हरिदास दामू चवरे यांना पाणी घेण्याचा हक्क असून तो संपूर्ण हक्क युवराज शहाजी चवरे व कुणाल बंडू चवरे यांना सामाईक राहील. 2. गट नं. 603/1/ब/2 च्या दक्षिण बाजूने पूर्व-पश्चिम चालीचा रस्ता असून त्यामध्ये युवराज शहाजी चवरे व कुणाल बंडू चवरे यांना रस्त्याने जाणे-येणेसह समान हक्क हिस्सा राहील.