सातबारा Watch

← पेनूर

Ferfar #11325 · पेनूर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
934
Talathi
रोहीनी सतिश पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जमा-2 / वाटप / एसआर / 578 / 2026 आदेश दिनांक : 22/07/2026 मा. तहसिलदारसो मोहोळ यांचेकडील आदेश क्र. जमा-2 / वाटप / एसआर / 578 / 2026 पंढरपूर दि. 22 / 07 / 2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार अविनाश निवृत्ती चवरे व इतर यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुद विचारात घेवून त्याप्रमाणे मुंबई तुकडे जोड तुकडे बंदी कायदा व मुंबई कुळ कायदा 1948 मधील तरतुदीस अधीन राहून वाटपास परवानगी मिळल्याने खालीलप्रमाणे जमिनीचे वाटप केले असे. 1. निवृत्ती बंडू चवरे — गट नं. 934 पै., क्षेत्र 1.52 हे.आर., पो.ख. 0.10 हे.आर., आकार रु. 0.45 पैसे, दिशा — संपूर्ण क्षेत्र टीप : 1. गट नंबर – 934 मधून अविनाश निवृत्ती चवरे यांनी त्यांचा हक्क / हिस्सा वडील निवृत्ती बंडू चवरे यांचेकरिता सोडून दिला असे.