Ferfar #11328 · पेनूर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 610/1/ड/2
- Talathi
- रोहीनी सतिश पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमा-2 / वाटप / एसआर / 519 / 2026
आदेश दिनांक : 12/06/2026
मा. तहसिलदारसो मोहोळ यांचेकडील आदेश क्र. जमा-2 / वाटप / एसआर / 519 / 2026 मोहोळ दि. 12 / 06 / 2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार अर्जुन मारुती वाघमोडे व इतर यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुद विचारात घेवून त्याप्रमाणे मुंबई तुकडे जोड तुकडे बंदी कायदा व मुंबई कुळ कायदा 1948 मधील तरतुदीस अधीन राहून वाटपास परवानगी मिळल्याने खालीलप्रमाणे जमिनीचे वाटप केले असे.
1) प्रकाश सर्जेराव वाघमोडे गट नंबर- 610/1/ड/2 पै. क्षेत्र- 0.39 हे.आर पो.ख- 0.03 हे.आर आकार- 0.25 रु.पैसे दिशा- पश्चिम बाजू
2) शालन अर्जुन वाघमोडे गट नंबर- 610/1/ड/2 पै. क्षेत्र- 0.19 हे.आर पो.ख- 0.03 हे.आर आकार- 0.08 रु.पैसे दिशा- पूर्व बाजू
3) गौरी लक्ष्मण वाघमोडे गट नंबर- 610/1/ड/2 पै. क्षेत्र- 0.39 हे.आर पो.ख- 0.03 हे.आर आकार- 0.25 रु.पैसे दिशा- मध्यभागची
टीप :-
1) गट क्र. 610/1/ड/2 मधील विहीरीतील 1/3 हिस्सा सर्जेराव वाघमोडे यांना राहिल.
2) गट क्र. 610/1/ड/2 मधून अर्जुन मारुती वाघमोडे, धुळा मारुती वाघमोडे, सर्जेराव मारुती वाघमोडे, सावित्रा पांडुरंग पांढरे यांनी आपला हक्क / हिस्सा प्रकाश सर्जेराव वाघमोडे, शालन अर्जुन वाघमोडे व गौरी लक्ष्मण वाघमोडे यांचेकरीता सोडून दिला असे.