सातबारा Watch

← पाटकूल

Ferfar #8344 · पाटकूल

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
506/2
Talathi
बुध्दाजी सहदेव बेले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./जमा२/वाटप/एस.आर./४८५/२०२६ मोहोळ दि.२२/०७/२०२६ आदेश दिनांक : 22/07/2026 मा.तहसीलदार सो मोहोळ यांच्याकडील क्र./जमा२/वाटप/एस.आर./४८५/२०२६ मोहोळ दि.२२/०७/२०२६रोजीच्या आदेशान्वये श्री.अनिल गोरखनाथ घोडके.व इ.रा.पाटकूल ता.मोहोळ यांनी म.ज.म.आधीनियम१९६६चे कलम ८५ अन्वये त्यांच्या प्रत्यक्ष कब्जे वाहिवाटी प्रमाणे आपापसांत वाटप करून घेतली आहे सदर आदेशान्वये खालीलप्रमाणे वाटपाची नोंद घेतली असे. अ नं. नांव गांव गट नंबर क्षेत्र हे. आर. पो.ख. हे. आर. आकार दिशा १) अनिल गोरखनाथ घोडके पाटकूल ५०६/२पै १.६२ ०.०० ०.९५ अविभक्त पश्चिम बाजू २) संग्राम सुनील घोडके पाटकूल ५०६/२पै १.०० ०.०० ०.६० अविभक्त अनिल लगत पूर्वेकडील बाजू ३)मनिषा अनील घोडके पाटकूल ५०६/२पै ०.४० ०.०० ०.३० अविभक्त संग्राम चे पश्चिमेकडील क्षेत्राचेपूर्वेकडील बाजू ४)संग्राम सुनील घोडके पाटकूल ५०६/२पै १.०२ ०.०० ०.६० अविभक्त पूर्व बाजू टिप- जमीन गट नं. ५०६/२ या गटामध्ये दोन बोअरवेल असुन त्यामध्ये आठ दिवसातुन प्रत्येकी ४ दिवस पाळी असेल व कॅनाल मधुन येणाऱ्या पाईपलाईन मध्ये दोघांचा समान हक्क व हिस्सा राहील टिप :- सदरचे वाटपा मधून १) पुष्पा सुनील घोडके २) प्रतीक्षा सुनील घोडके व ३) लक्ष्मीवाई गोरखनाथ घोडके यांनी स्वतःसाठी काहीही वाटून न घेतल्यामुळे त्यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्यामुळे त्यांची नावे कमी करण्यात यावीत (इतर अधिकारातील शेरे बोजे कायम ठेऊन) (मा.तहसीलदार सो मोहोळ क्र./जमा२/वाटप/एस.आर./४८५/२०२६ मोहोळ दि.२२/०७/२०२६रोजीच्या आदेशावरून नोंद )