Ferfar #8353 · पाटकूल
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 473/1
- Talathi
- बुध्दाजी सहदेव बेले
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : लोकमंगल नागरी सह.पतसंस्था मर्या.सोलापूर, मोहोळ
लिहून देणार : मीना मधुसुदन गावडे रा. पाटकूल यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 1118 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 473/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकमंगल नागरी सह.पतसंस्था मर्या.सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.