सातबारा Watch

← टाकळी सिकंदर

Ferfar #6853 · टाकळी सिकंदर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
572
Talathi
अभिषेक विजय जमादार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : शुभारंभ अर्बन महिला क्रेडीट को ऑफ सोसायटी लि पंढरपूर, मोहोळ लिहून देणार : सुभाष बाळासाहेब चव्हाण रा. टाकळी सिकंदर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 0139 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 572 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शुभारंभ अर्बन महिला क्रेडीट को ऑफ सोसायटी लि पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 0139 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.