Ferfar #2565 · वरकुटे
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 179
- Talathi
- अभिषेक विजय जमादार
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : जय अर्बन को ओप क्रेडीट सोसायटी लि सौंदणे , मोहोळ
लिहून देणार : दिलीप शिवाजी शिंदे रा. वरकुटे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 85 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये २७००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय अर्बन को ओप क्रेडीट सोसायटी लि सौंदणे यांचेकडील पत्र क्रमांक 85 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २७००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.