Ferfar #3647 · औंढी
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑप बँक लिमीटेड सोलापूर शाखा पंढरपुर च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता ऋषिकेश सुनिलराव यादव
गहाणखत लिहुन देणार : नुतन बजरंग चौघुले ,मंगल महादेव भुसे रा. औंढी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5627-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182/1, 183/1 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नुतन बजरंग चौघुले ,मंगल महादेव भुसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.