सातबारा Watch

← औंढी

Ferfar #3654 · औंढी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
7/2/ब
Talathi
मिलिंद शेकप्पा मडिखांबे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑप बँक लि सोलापूर शाखा मंगळवेढा तर्फे विशाल दिनकर शिंदे गहाणखत लिहुन देणार : भिमराव नानासाहेब वाघमोडे रा. औंढी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5725-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/2/ब क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव नानासाहेब वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अंबिका डेअरी फार्म प्रो प्रा सोमनाथ भिमराव वाघमोडे (खाता क्रमांक :- 740) ,