सातबारा Watch

← शिंगोली

Ferfar #2682 · शिंगोली

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
111/3/अ
Talathi
कपिल सुदाम मसलखांब
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सावित्राबाई फुले महिला क्रेडीट को- ऑप. सोसायटी लि. कामती खुर्द, ता. मोहोळ, जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : शशिकांत विष्णु माळी रा. शिंगोली यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5213-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/3/अ क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकांत विष्णु माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.