Ferfar #3588 · कामती खुर्द
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-26
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/1/ब/1
- Talathi
- सिध्देश्वर हरिविजय नकाते
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026
जप्ती बोजा
विशेष वसूली अधिकारी व विक्री अधिकारी शिवप्रताप सह.पतपेढी मर्या मुंबई मांडवी कोळीवाडा मुंबई 400003 यांच्याकडील पत्र क्र.143/2026 दिं. 07/09/2026 वरुन मौजे कामती खुर्द चे साईनाथ अंबादास नवत्रे यांनी शिवप्रताप सह.पतपेढी मर्या मुंबई मांडवी कोळीवाडा मुंबई चे कर्जदार असलेने त्याचे वडील अंबादास लक्ष्मण नवत्रे त्याचे गट न.134/1/ब/1 चे इतर हक्कत विशेष वसूली अधिकारी व विक्री अधिकारी शिवप्रताप सह.पतपेढी मर्या मुंबई मांडवी कोळीवाडा मुंबई 400003 याचा रक्कम रु.91696 /-चा जप्ती बोजा दाखल केला असे.
( विशेष वसूली अधिकारी यांचे पत्रावरून नोंद )