सातबारा Watch

← लमाणतांडा

Ferfar #1169 · लमाणतांडा

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
41/1/अ, 43/1
Talathi
सिध्देश्वर हरिविजय नकाते
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 विशेष वसुली अधिकारी कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बॅक लि.विठाई कॉम्प्लाक्स पंढरपुर यांच्याकडिल पत्र क्र.सीआरडीएनएसएसबी/वसुली/ज.आ./41/680/21/2026-27 दि.28/10/2026 मौजे लमाणतांडा चे खातेदार रज्जोदिन साहेबलाल शेख यांनी कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बॅक लि.विठाई कॉम्प्लाक्स पंढरपुर याचे कर्ज परत फ़ेड न केलेने त्याचा गट न.41/1/अ व 43/1 चे इतर हक्कात विशेष वसुली अधिकारी कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बॅक लि.विठाई कॉम्प्लाक्स पंढरपुर याचा रक्कम रु.911840/- जप्ती बोजा दाखल केला असे. (बॅकेच्या पत्रावरुन नोंद)