Ferfar #1170 · लमाणतांडा
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/2/अ/1/अ
- Talathi
- सिध्देश्वर हरिविजय नकाते
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मे.लवाद अधिकारी कर्मयोगी एस आर परिचारक मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी लि.को.क्रेडीट सोसायटी लि.पंढरपुर
यांचेकडील आदेश क्रं.आवार्ड विवाद अर्ज 26/2026 दिं.9/10/2026 तसेच जा.क्रं.98/2026-27 दिं.16/10/2026 अन्वये
कर्जदार लहू सुखदेव आवताडे व जमिनदार अंकुश सुखदेव आवताडे यांनी कर्जाची रक्कम रु.35000000 न भरल्याने
गट न.50/2/अ/1/अ यांच्या हिस्सेवर खरेदी विक्री गहाणखत बक्षीसपत्र इत्यादिने हस्तांतरण करणेस व अन्य
कोणत्याही प्रकारे विल्हेहाट लावण्यास मनाई आदेश प्राप्त झालेने मनाई आदेशाची नोंद दाखल केले असे.
( आदेशावरुन नोंद )