सातबारा Watch

← कामती बुद्रुक

Ferfar #4968 · कामती बुद्रुक

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
270/3/अ
Talathi
दिपक सोपान शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026 जप्ती बोजा विशेष वसूली अधिकारी ज्ञानदीप को.ऑफ़ क्रे.सोसा.लि.मुंबई शाखा भवानी पेठ सोलापूर यांच्याकडील पत्र क्र.ज्ञानदीप/लवादी/159/2026-27 दिं. 18/08/2026 व मा.तहसिलदार मोहोळ यांचे कडील पत्र क्रं.जबाबी/कावि/1648/2026 दिं.04/09/2026 वरुन मौजे कामती बु.चे खातेदार दिंगबर पांडुरंग बाबरे यांनी ज्ञानदीप को.ऑफ़ क्रे.सोसा.लि.मुंबई शाखा भवानी पेठ सोलापूर चे कर्जदार/जामिनदार असलेने त्याचे गट न.270/3/अ चे इतर हक्कत विशेष वसूली अधिकारी ज्ञानदीप को.ऑफ़ क्रे.सोसा.लि.मुंबई शाखा भवानी पेठ सोलापूर याचा रक्कम रु.95285/-चा जप्ती बोजा दाखल केला असे. ( विशेष वसूली अधिकारी यांचे पत्रावरून नोंद )