सातबारा Watch

← कामती बुद्रुक

Ferfar #4970 · कामती बुद्रुक

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
203/3
Talathi
दिपक सोपान शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सिद्धापूर मर्या शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : लैलाबी ताजुदिन मनियार रा. कामती बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5475-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203/3 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लैलाबी ताजुदिन मनियार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.