Ferfar #4979 · कामती बुद्रुक
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/1/ड
- Talathi
- दिपक सोपान शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मे. लवाद अधिकारी कर्मयोगी एस आर परिचारक मल्टी स्टेट क्रेडिट.सोसायटी लि॰को.क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर यांचेकडील आदेश क्रमांक : आवार्ड विवाद अर्ज 26/2026 दिनांक :- 09/10/2026 तसेच जा.क्रमांक 97/2026 – 2027 दिनांक 26/10/2026 अन्वये कर्जदार लहू सुखदेव आवताडे व जमीनदार अंकुश सुखदेव आवताडे यांनी कर्जाची रक्कम 3,50,00,000 /- न भरल्याने गट नं 141/1/ड यांच्या हिश्यावर खरेदी व विक्री गहाणखत , बक्षीसपत्र ईत्यादिने हस्तांतरण करणेस व अन्य कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावण्यास मनाई आदेश प्राप्त झालेने मनाई आदेशाची नोंद दाखल केले असे.