Ferfar #6535 · सोहाळे
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 483
- Talathi
- मिलिंद शेकप्पा मडिखांबे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : कृष्णामाई महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या, बेगमपूर ता मोहोळ
लिहुन देणार : तायाप्पा महादेव जगताप रा. सोहाळे गट नंबर/ सर्वे नंबर 483 यांनी दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तायाप्पा महादेव जगताप , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 95/26 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.