Ferfar #4096 · वडदेगाव
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सप्तशृंगी को- ऑप क्रेडीट सोसायटी लि. पंढरपूर, ता. पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण विठ्ठल सुरवसे रा. वडदेगाव यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5624-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/4/ब/2, 92/2/ब क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण विठ्ठल सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.