सातबारा Watch

← हराळवाडी

Ferfar #1394 · हराळवाडी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
26/1/ब, 33/1, 35/1
Talathi
राघवेंद्र केशव तोरके
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : दुर्योधन जायाप्पा शेळके ,शोभा दुर्येाधन शेळके रा. हराळवाडी यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6931-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1/ब, 33/1, 35/1 क्षेत्र 0.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दुर्योधन जायाप्पा शेळके ,शोभा दुर्येाधन शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.