Ferfar #5149 · घोडेश्वर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/6/ब
- Talathi
- मुज्जफर रशिद आत्तार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नवचैतन्य महिला अर्बन निधी लिमिटेड घोडेश्वर ता मोहोळ जि. सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : अमोल विश्वनाथ लाड रा. घोडेश्वर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5154-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/6/ब क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल विश्वनाथ लाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.