सातबारा Watch

← घोडेश्वर

Ferfar #5168 · घोडेश्वर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
94/1/ड/2, 94/1/ड/3
Talathi
मुज्जफर रशिद आत्तार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 मा.तहसिलदार मोहोळ यांचेकडील आदेश क्र.2026/कुळकायदा/एसआर/13/2026 दि.07/10/2026 अन्वये मौजे घोडेश्वर ता.मोहोळ येथील जमीन गट नं.94/1/ड/2 व जमीन गट नं.94/1/ड/3 चे इतर हक्कातील सक्षम प्राधिकार्‍याच्या पूर्वपरवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी- कुळकायद्याने प्राप्त जमीन, नवीन शर्त असा दाखल असलेला शेरा कमी केला असे. (मा.तहसिलदार मोहोळ यांचेकडील आदेश क्रमांक : क्र.2026/कुळकायदा/एसआर/13/2026 दि.07/10/2026 वरून नोंद.)