सातबारा Watch

← मिरी

Ferfar #2897 · मिरी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
124/2, 43/1/अ, 63/1/क
Talathi
गजानन शंकरराव चाफेकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : आदर्श महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत.मर्या.घोडेश्वर, मोहोळ लिहून देणार : संजयकुमार सुभाष पाटील रा. मिरी यांनी 1 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/1/अ, 63/1/क, 124/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आदर्श महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत.मर्या.घोडेश्वर यांचेकडील पत्र क्रमांक 2026/51 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.