Ferfar #3705 · वटवटे
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/1
- Talathi
- गजानन शंकरराव चाफेकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : खरेदी
खरेदी देणार - सय्यद अंबीर इसमोद्दीन शेख रा.वटवटे ता.मोहोळ
खरेदी घेणार - करीम इसमुद्दीन शेख रा.वटवटे ता.मोहोळ
मौजे वटवटे ता.मोहोळ येथील जमीन गट नं. 43/1 या जमिनीकरीता नदीकाठी 5 हॉर्स पॉवर इलेक्ट्रिक मोटार बसविले असून नदीपासून 4 इंची 3000 फूट लांबीची नदीपासून पी.व्ही.सी. पाईपलाईन केलेली असून सदरहू नदीकाठच्या मोटारीमध्ये नदीपासून केलेल्या पाईपलाईनमध्ये समाईकमध्ये 1/3 हिस्सा करीम इसमुद्दीन शेख यांना खरेदी दिलेला आहे, पाईपलाईनने पाणी देण्याचे व नेण्याचे हक्कासह नदीपर्यंत जाणे येण्याचे रस्त्याचे हक्कासह फक्त नदीकाठची मोटार व पाईपलाईनमध्ये हिस्सा खरेदी दिलेला आहे.जमीन खरेदी दिलेली नाही.दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील खरेदी दस्त क्र.5101 दिनांक 03/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार्याचे गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.