सातबारा Watch

← वटवटे

Ferfar #3711 · वटवटे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
113/4
Talathi
गजानन शंकरराव चाफेकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अर्जदार श्री.कृष्णात मारुती काकडे रा.वटवटे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये केलेल्या अर्जानुसार मा.तहसिलदार सो,मोहळ तहसिल कार्यालय मोहोळ यांचेकडील आदेश नं./जमा2/वाटप/एस.आर/495/2026 मोहोळ दिनांक 22/07/2026 नुसार मौजे वटवटे येथील जमीन गट क्र.113/4 पैकी या गटाचे खालील प्रमाणे वाटप केले – बाबुराव मारुती काकडे यांना जमीन गट नं.113/4 क्षेत्र 1 हे 92 आर पो.ख. 0 हे 10 आर आकार 2 रु 51 पैसे संपूर्ण जमीन वाटप झाली असे. टिप – जमीन गट नं. 113/4 मधुन 1) कृष्णात मारुती काकडे 2) सोनाली कृष्णात काकडे यांनी आपले स्वत:साठी काहीही वाटुन न घेतल्याने व त्यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्याने त्यांचे नाव कमी केले असे. इतर हक्कातील शेरे व बोजे कायम ठेवले असे. (आदेशावरुन नोंद )