Ferfar #3813 · कान्हापूरी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/5
- Talathi
- रामदास बळीराम खंदारे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस /अपील /क्रमांक/ 387/2025
आदेश दिनांक : 21/05/2026
मौजे कान्हापुरी, ता. पंढरपूर,येथील जमीन गट नं. 97/5 फेरफार नं.3419 संदर्भात मंडल अधिकारी करकंब यांनी दिनांक- 05/03/2023 रोजी नोंद प्रमाणित करणेचा आदेश रद्द करणेत येवून खरेदी दस्ताप्रमाणे खरेदी देणार यांचे नाव फरीद फत्तू देशमुख याएवजी फकीर फत्तू देशमुख अशी नावात दुरुस्ती करण्यात आली असे.