Ferfar #4307 · करोळे
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:- कल्याणी विलास बेलदर अपाक जलसाबाई बेलदर ,जलसाबाई निवृत्ती बेलदर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 41/1/अ खाता क्रमांक :- 1837 या सामाईक खात्यातील 2/7 (दोन सप्तमांश)हिश्याची संपुर्ण क्षेत्र 0 हे 22.80 आर आकार 0 रु 34 पैसे हे त्यांनी
लिहुन घेणार:- चेतन रामहरी बेलदर (खाता क्रमांक :- नवीन खाते)
लिहुन देणार:- कल्याणी विलास बेलदर अपाक जलसाबाई बेलदर ,जलसाबाई निवृत्ती बेलदर , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 43 खाता क्रमांक :- 1837 या सामाईक खात्यातील अविभक्त आमचे 2/7(दोन सप्तमांश)हिश्याची संपुर्ण क्षेत्र 0 हे 19.40 आर आकार 0 रु 38 पैसे हे त्यांनी भिमा नदीकाठी 12.50 एच.पी.ईले. मोटार बसवलेली असून 4 इंची 4000 फुट पाईपलाईन केलेली असून यामध्ये आमचा असणाऱ्या संपुर्ण 2/7 (दोन सप्तमांश) हिश्याने पाणी घेण्याचे, वापरण्याचे मालकीहक्कासह. सदर ईले. मोटार चालु - बंद करणेकामी जाणे - येणेचे हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- चेतन रामहरी बेलदर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 5648 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 720000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.