Ferfar #5454 · उंबरे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-10-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/5
- Talathi
- प्रदीप पांडुरंग कोईगडे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026
लिहुन देणार:- नागनाथ विलास सपकाळ
लिहुन घेणार :महादेव पांडूरंग शिंदे ,
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3392 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन गट क्रं. 57/5 क्षेत्र 0 हे 81 आर, आकार 1 रु 20 पैसे, सदर गटामध्ये मध्यभागी लिहुन देणार यांचे नांवे क्षेत्र 0 हे 35 आर, यापैकी दक्षिण बाजूची क्षेत्र 0 हे 10 आर आकारी 0 रु 15 पैसे जमीन खरेदी दिली तसेच सदर गटात शिल्लक रोहिलेल्या जमीनीत एक चालू पाण्याचा बोअर व 5.8 एचपी चा चा पंप त्यातील 1/2 हिश्याचे मालकी हक्कासह. सदर बोअर वरुन येणे-जाणे साठी रस्ता असुन त्याचा वापर करण्याचे हक्कासह. सदर खरेदी दिलेल्या जमीनीत येणे-जाणे साठी शिल्लक राहिलेल्या उत्तर बाजूच्या जमीनीतुन पूर्ण बाजूने कॅनॉल पासुन खरेदी दिलेल्या जमीनीच्या उत्तर बांधापर्यंत 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवला असुन त्याचा वापर लिहून घेणार महादेव पांडुरंग शिंदे व लिहून देणार नागनाथ विलास सपकाळ यांनी समाईकात वंशपरंवपरेने करणेचा आहे. सदर रस्त्याचे क्षेत्र लिहुन देणार नागनाथ विलास सपकाळ यांचे जमीनीतुन कमी करण्याचे आहे.
(सूची क्रं. 2 वरुन नोंद)