सातबारा Watch

← जळोली

Ferfar #4118 · जळोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
365
Talathi
प्रदीप पांडुरंग कोईगडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहुन देणार:- ओम बिरूदेव खडके चे अ.पा.क.वडील बिरूदेव रंगनाथ खडके लिहुन घेणार : अक्षय आण्णा खडके चे अ.पा.क.म्हणून आई द्वारका आण्णा खडके , स्वप्निल आण्णा खडके चे अ.पा.क.म्हणून आई द्वारका आण्णा खडके मौजे जळोली,ता.पंढरपूर येथील शेतजमिन गट नं.365 क्षेत्र 2 हे.42 आर,पो.ख.0 हे.05 आर,एकूण क्षेत्र 2 हे.47 आर,आकार 4 रू.00 पैसे सदर गटात एक चालू पाण्याची विहीर त्यावर पाच एच.पी.इलेक्ट्रीक मोटार यातून आठ आणे व विहीर बांधकामात आठ आणे हिस्सा व विहीरीवर येणे जाणेचे पाऊल वाटेचे मालकीहक्कासह. या सर्वांमधील लिहुन देणार यांचा असणारा संपूर्ण चार आणे हिस्सा पाऊल वाटेच्या हक्कासह आजरोजी खरेदी दिला आहे. तसेच सदर गटातील विहीरीत इलेक्ट्रीक मोटारीत व विहीर बांधकामात व पाऊल वाटेच्या हक्कामध्ये श्री.बापू मारूती खडके यांचा चार आणे हिस्सा आहे. यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6008 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50,000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.