Ferfar #2982 · सांगवी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/1
- Talathi
- मंगेश श्रीपती बनसोडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि.पंढरपूर अर्बन को.ऑप.बँक लि.पंढरपूर शाखा श्रीपूर ता.माळशिरस
गहाणखत लिहुन देणार : महादेव विठ्ठल चट्टे रा. सांगवी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3710-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/1 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव विठ्ठल चट्टे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.