Ferfar #1388 · तरटगाव ( भोसे )
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/2/अ/2
- Talathi
- दिग्विजय राजकुमार शहा
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026तहसील कार्यालय पंढरपुर जा.क्र./पुनर्वसन/एशआर/133/2026 दिनांक 30/10/2026 अन्वये मौजे तरटगाव भोसे येथील जमीन गट नं 14/2/अ/2 क्षेत्र 1 हे 62 आर पो.ख 0 हे 00 आर आकार 4 रु 85 पैसे या जमीनीचे 7/12 चे इतर हक्कातील नवीन व अविभाज्य शर्तीवर असा दाखल असलेला शेरा कमी करणेत येत आहे. ( आदेशावरुन नोंद )