Ferfar #10148 · पटवर्धन कुरोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
मा. तहसिलदार सो पंढरपूर यांचे कडील आदेश क्रमांक : पुनर्वसन / एसआर / 81 / 2026 दिनांक : 31 / 08 / 2026 अन्वये मौजे – पटवर्धन कुरोली ता पंढरपुर जि सोलापुर येथील खातेदार – महादेव दादासाहेब रेडके व इतर यांची जमीन गट नं. 696/1 क्षेत्र – 0.30 हे.आर व जमीन गट नं. 696/2 क्षेत्र – 0.34 हे.आर या जमीनीचे 7/12 चे भूधारणा पद्धतीमध्ये वर्ग-1 व इतर हक्कातील नविन व अविभाज्य शर्तीवर प्रदान असा दाखल असलेला शेरा कमी केला असे.