सातबारा Watch

← पिराचीकुरोली

Ferfar #8291 · पिराचीकुरोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-10-07
Certified
—
Gat / Survey
831
Talathi
आप्पा बाबा काळेल
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/09/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी यशवंतराव चव्हाण नागरी सह पतसंस्था मर्या गुरसाळे यांचेकडील दि.14/08/2026 चे पत्र व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये व लवाद दावा वसूली क्र. 2732 दि.13/03/2020 प्रमाणे सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार यांचेकडून थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं. इतर हक्कात बँक/संस्थेचे नांव/ यशवंतराव चव्हाण नागरी सह पतसंस्था मर्या गुरसाळे यांचा र. रु.85,240/- चा जप्ती बोजा दाखल करणेत आला असे. 1) रुक्मिणी सुखदेव ढवळे गट नंबर – 831 क्षेत्र – 1.69 हे.आर पैकी रुक्मिणी यांच्या क्षेत्रावर वरीलप्रमाणे गटावर यशवंतराव चव्हाण नागरी सह पतसंस्था मर्या गुरसाळे यांचा जप्ती बोजा दाखल करणेत आला.