Ferfar #8312 · पिराचीकुरोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा पंढरपूर
लिहुन देणार : उत्तम हरिदास लामकाने रा. वाडीकुरोली गट नंबर/ सर्वे नंबर 167, 168 यांनी दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.34 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम हरिदास लामकाने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.