सातबारा Watch

← करकंब

Ferfar #17707 · करकंब

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
अश्विनी सुरेश तोडकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मा.पंढरपूर येथील सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील कडील रे. मु. नं.- 65/ 2026 चा तडजोड हुकूमनामा – वादी - संजय उत्तम गायकवाड प्रतिवादी - 1) उत्तम धर्माजी गायकवाड व इतर यांच्यात झालेला कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे. 1) संजय उत्तम गायकवाड गट नंबर – 294 पै. क्षेत्र – 1.25.75 हे.आर पो.ख – 0.00 हे.आर आकार – 1.34 रु.पैसे 2) राजेंद्र उत्तम गायकवाड गट नंबर – 294 पै. क्षेत्र – 1.25.75 हे.आर पो.ख – 0.00 हे.आर आकार – 1.33 रु.पैसे टीप :- सदर गटावरील उत्तम धर्माजी गायकवाड व शशिकला धर्माजी गायकवाड यांनी त्यांनी त्यांचा असणारा हिस्सा संजय उत्तम गायकवाड व राजेंद्र उत्तम गायकवाड यांचेसाठी सोडून दिला असे. ( पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 65/ 2026 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )