सातबारा Watch

← करकंब

Ferfar #17720 · करकंब

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
161, 181, 206
Talathi
अश्विनी सुरेश तोडकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : करकंब वि.का.सो. करकंब नं 1 लिहुन घेणार : मनोज विजयकुमार शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक 161 वर फेरफार क्रमांक 46 ने घेतलेला बोजा रू.1000/-5/10/75 सर्व्हे क्रमांक 181 वर फेरफार क्रमांक 45 ने घेतलेला बोजा बोजा र.रु.1000/-5/10/75 सर्व्हे क्रमांक 206 वर फेरफार क्रमांक 45 ने घेतलेला बोजा र रू 1000/- 5/10/75 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.