Ferfar #17729 · करकंब
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- अश्विनी सुरेश तोडकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्री. पंतकृष्णा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, वाखरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांचेकडील दि. 01/10/2024 रोजीच्या पत्रानुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 101/91 व नियम 1961 चा नियम 107(10) नुसार मौजे करकंब , ता. पंढरपूर येथील गट नं. 43 मधील खातेदार श्री. दत्तात्रय मारुती पिसे यांचे हिश्यावर रु. 1,39,876/- इतका जप्ती बोजा दाखल केला असे.