सातबारा Watch

← करकंब

Ferfar #17730 · करकंब

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
1134/1, 1202
Talathi
अश्विनी सुरेश तोडकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 612 / 2025 चा हुकूमनामा अन्वये – वादी - अनुजा प्रकाश मुळे प्रतिवादी – सूर्यकांत पांडुरंग हरीदास यांच्यात झालेला मौजे – करकंब येथील बाजूस दाखल गटाचा कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे. 1) रामचंद्र पांडुरंग हरीदास , सूर्यकांत पांडुरंग हरीदास गट नंबर – 1134/1 पै. क्षेत्र – 0.21 हे.आर पो.ख – 0.00 हे.आर आकार 0.65 रु.पैसे पैकी सुंदराबाई हिस्सा 2) रामचंद्र पांडुरंग हरीदास , सूर्यकांत पांडुरंग हरीदास गट नंबर – 1202 पै. क्षेत्र – 0.22 हे.आर पो.ख – 0.00 हे.आर आकार 0.95 रु.पैसे पैकी सुंदराबाई हिस्सा ( पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 612 / 2025 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )