सातबारा Watch

← बार्डी

Ferfar #3375 · बार्डी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
24/2
Talathi
राधा प्रभाकर काचरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 304 / 2026 चा हुकूमनामा अन्वये – वादी - वैजिनाथ किसन अंबुरे प्रतिवादी – किसन नारायण अंबुरे यांच्यात झालेला मौजे – बार्डी येथील बाजूस दाखल गटाचा कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे. 1) एकनाथ किसन अंबुरे गट नंबर – 24/2 पै. क्षेत्र – 0.94 हे.आर पो.ख – 0.06 हे.आर आकार 0.37 रु.पैसे दिशा – पूर्व बाजू 2) वैजिनाथ किसन अंबुरे गट नंबर – 24/2 पै. क्षेत्र – 1.02 हे.आर पो.ख – 0.06 हे.आर आकार 0.40 रु.पैसे दिशा – पश्चिम बाजू 3) ऋषिनाथ किसन अंबुरे गट नंबर – 24/2 पै. क्षेत्र – 0.48 हे.आर पो.ख – 0.00 हे.आर आकार 0.19 रु.पैसे दिशा – पश्चिमेकडील बाजूचे उर्वरित ( पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 304 / 2026 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )