Ferfar #15093 · भोसे
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
लिहुन देणार : दिनेश देविदास घोडके रा. भोसे दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 566/2/क, 566/3/ब, 566/3/अ, 566/3/अ, वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश देविदास घोडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.