Ferfar #15107 · भोसे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 248/3/अ
- Talathi
- दिगंबर आबासाहेब डोईफोडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : श्रीगुरु माउली मालतीस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि.उचेठान
लिहून देणार : अंकुश नामदेव माळी रा. यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 248/3/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीगुरु माउली मालतीस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि.उचेठान यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.