सातबारा Watch

← शेवते

Ferfar #8370 · शेवते

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
368
Talathi
संतोष विलास ढोले
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/अपिल/क्र./139/2026 दिनांक 10/06/2026 नुसार मौजे शेवते ता. पंढरपूर येथील दावा जमिनीबाबतचा मंडल अधिकारी पटवर्धन कुरोली यांचा फेरफार क्रमांक 8207 दिनांक 30/12/2025 (दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5235 दिनांक 25/11/2025 ही नोंद) रोजीचा नोंद नामंजूर करणेचा निर्णय रद्द करणेत आला. तसेच, मा. तहसिलदार पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक आरटीएस/कावि/1749 पंढरपूर दिनांक 03/07/2026 अन्वये प्रस्तुत आदेशाप्रमाणे नियमानुसार कार्यवाहीसाठी प्राप्त झाले. सबब फेरफार क्रमांक 8207 ही नोंदणीकृत खरेदीखताची फेरनोंद घेऊन सर्व हिस्सेदारांना नोटीस बजावण्यात येत असे. आदेशावरून नोंद घेतली असे.