Ferfar #8388 · शेवते
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा भोसे (क), ता. पंढरपूर, --निवडा--
लिहून देणार : मारुती त्रिंबक सुर्वे रा. शेवते यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 312/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा भोसे (क), ता. पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.